मत्स्यपालन (Fish Farming)

मत्स्यपालन (Fish Farming


📌 मत्स्यपालन म्हणजे?

तलाव, विहीर , शेततळे किंवा कृत्रिम पद्धतीने मासे वाढवण्याचा व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन. ग्रामीण(गाव खेड )भागात हा व्यवसाय कमी खर्चात चांगला नफा देतो.


मत्स्यपालनाचे प्रकार

1.टाकी पद्धत – कमी जागेत जास्त उत्पादन 

2.तलाव पद्धत- फार पूर्वीपासून व सामान्य 

3.बायोफ्लॉक पद्धत – कमी पाणी, जास्त उत्पादन

4. केज कल्चर – नदी,तलाव, समुद्र,धरणात जाळी पिंजरा


🐠 भारतातील पाळले जाणारे मासे किंवा मार्केट मध्ये मागणी असलेले मासे 

1.कटला

2.रोहू

3.तिलापिया

4.मृगळ

5.मगूर / सिंघी

6.पंगास


सुरुवात कशी करावी?

1.टाकी किंवा तलाव  तयार करा

2.योग्य खोली , स्वच्छ पाणी ठेवावे 

3. पाण्याची pH व ऑक्सिजन तपासा

4. चांगल्या गुणवत्तेची मासे घ्या 

5. रोगापासून काळजी घ्या


खर्च व नफा ( approximately )

नफा: 6–8 महिन्यांत ₹1.5 – 3 लाख पर्यंत ( चांगल नियोजन केल्यावर 

खर्च: ₹50,000 – ₹1,50,000 ( किंती मोठे करायचे आहे त्याच्यावर अवलंबून आहे)


फायदे

1.जलद वाढ व नियमित उत्पन्न

2.कमी भाडवलामधे व्यवसाय करता येतो 

3.ग्रामीण भागासाठी सर्वात योग्य आहे 

4.यासाठी सरकारी अनुदान व प्रशिक्षण उपलब्ध


अडचणी

1.बाजारात भावांमध्ये चढ उतार होऊ शकतो 

2.रोगराई येऊ शकते 

3. पाण्याची गुणवत्ता बिघडते


सरकारी मदत

1.PMMSY (प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना) प्रशिक्षण व मार्गदर्शन

2.मत्स्य विभाग कडून अनुदान


Comments

Popular Posts